कळवा परिसरात ‘कोरोना' पॉझिटिव्ह रुग्णांच्या सील केलेल्या इमारती मधील नागरिकांचे हाल
__ कळवाः (बातमीदार) कळवा परिसरात कोरोनाचे दहा रुग्ण सापडल्याने खबरदारी म्हणून कळवा परिसरातील पारसिक नगर,मधील एक टांवर, मनीषा नगर मधील एक चाळ व विटावा परिसरात वा पारसरात एक इमारत सील करण्यात आली.या इमारतीत सापडलेले रुग्ण रुग्णालयात नेण्यात आले. व या मध्ये राहणाऱ्या नागरिकांना ना आपल्या घरी पुढील १४ …
मरबाड पोलिसांकडन जनतेला आवाहत !!
मुरबाडःकोरोना पार्श्वभूमीवर मुरबाड पोलिसांचे जनतेला खोट्या अफवा न पसरविण्या बाबत आवाहन ,कि ,आपणास कळविण्यात येते की, मुरबाडमधील कळंभे गावाच्या जंगलात नऊ अनोळखी मुस्लिम लोकं फिरत असल्याचा मंसेज सरपंच संजय गोडांबे यांच्या नावाने तालुक्यातील व्हाट्स एप्स ग्रुप फिरत आहे. त्यानुषंगाने मुरबाड पोलिसांनी द…
| मॉर्निंग वॉक पडला महागात, __ १९ जणांवर गुन्हा दाखल
क रोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लांकडाउनची घोषणा करण्यात आलेली असून संचारबंदीचा नियम लागू करण्यात आल्यानंतर देखील अनेक नागरिक पहाटे फिरायला निघत असल्यामुळे | काशी-मिरा पोलीस ठाण्यात अशा एकुण १९ | नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरा भाईंदर शहरात करोना बाधित रुग्णांच्या | संख्येत…
अभियंता मारहाण प्रकरणी राष्ट्रवादीचे | ५ कार्यकर्ते अटकेत
ठाणे: राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या खासगी बंगल्यावर एका अभियंत्याला झालेल्या कथित मारहाणप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. या पाचही जणांना कोर्टात हजर करण्यात आले असता त्यांची १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.पंतप्रधान न…
चार शहरे ३१ मार्चपर्यंत बंद: मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील जनतेशी फेसबुकवरून संवाद साधत महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. करोनाचा मुकाबला करण्यासाठी १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे जीवनावश्यक सेवा सोडून मुंबई, नागपूर, पुणे, पिंपरी चिंचवडमधील सर्व दुकाने आणि कार्यालये बंद करण्यात येत आहेत. येत्या…
लोकलसेवा आज मध्यरात्रीपासून ३१ मार्चपर्यंत बंद
मुंबई लोकलमधून दररोज लाखो लोक प्रवास करतात. दिवसभरात लोकलच्या किमान ३ हजार फेऱ्या होतात. अर्थात लोकल हे मुंबईतील सर्वाधिक गर्दीचे ठिकाण आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी रोखण्यासाठी लोकल बंद करणे हे शेवटचे पाऊल होते. त्याबाबत गेले काही दिवस चाचपणीही सुरू होती. कालच कोकण विभागीय आयुक्तांनी महत्त्वा…