| मॉर्निंग वॉक पडला महागात, __ १९ जणांवर गुन्हा दाखल

क रोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या देशभरात लांकडाउनची घोषणा करण्यात आलेली असून संचारबंदीचा नियम लागू करण्यात आल्यानंतर देखील अनेक नागरिक पहाटे फिरायला निघत असल्यामुळे | काशी-मिरा पोलीस ठाण्यात अशा एकुण १९ | नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिरा भाईंदर शहरात करोना बाधित रुग्णांच्या | संख्येत वाढ होत असताना देखील नागरिक घराबाहेर | पडत असल्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढत आहे